Loading...
GOVERNMENT OF INDIA
सत्यमेव जयते Logo

विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय,

नांदेड परिक्षेत्र, नांदेड

प्रेस नोट यादी


Back
अ.क्र. प्रेस नोट दिनांक Action
1 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची हिंगोली मध्ये गुटख्याविरुद्ध धडक कारवाई औंढा नागनाथ येथे 4 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त 06-10-2026 View Download
2 लातूरात मटका व जुगार अड्ड्यांवर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या धाडी 22 इसमांविरुद्ध कारवाई, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त 01-10-2026 View Download
3 लातूरात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या यांच्या पथकाच्या धाडी (20) इसमांविरुध्द कारवाई, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त 24-09-2026 View Download
4 परभणी व हिंगोलीतील जुगार अड्डयांवर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या धाडी (45) इसमांविरुद्ध कारवाई, (23) लाखांचा मुद्देमाल जप्त 20-09-2026 View Download
5 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाकडून अहमदपूर येथे गुटखा जप्त 16-09-2026 View Download
6 लातूरात चार ठिकाणी मटका व जुगार अड्डयांवर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या धाडी 28 आरोपींविरुद्ध कारवाई, 21 लाखांचा मुद्देमाल जप्त 12-09-2026 View Download
7 देवणीतील रानमाळा जुगार क्लबवर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाड रोख रक्कम, वाहने व साहित्यासह (12) लाखांचा मुद्देमाल जप्त 10-09-2026 View Download
8 लातूरात मटका बुकीवर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाड (6) आरोपींविरुद्ध कारवाई, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त 08-09-2026 View Download
9 हिंगोलीत जुगार अड्डयावर पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाची धाड (18) इसमांविरुद्ध कारवाई, (18) लाखांचा मुद्देमाल जप्त 06-09-2026 View Download
10 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची नांदेडमध्ये अवैध वाळू विरुध्द मोठी कारवाई 1 कोटी 35 लाख रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त 31-08-2026 View Download
11 नांदेडात जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाडी (12) आरोपींविरुद्ध कारवाई, (3) लाखांचा मुद्देमाल जप्त 18-08-2026 View Download
12 अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम -2 पंधरवाडयात (853) गुन्हे दाखल, (1315) इसमांविरुध्‍द कारवाई, 8 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 16-08-2026 View Download
13 नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम -2 पहिल्या आठवडयात (361) गुन्हे दाखल, 4 कोटींचा मुद्देमाल हस्तगत 08-08-2026 View Download
14 पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद' 28-07-2026 View Download
15 नांदेड परिक्षेत्रात पाचव्या दिवशी (60) गुन्हे दाखल, (71) इसमांविरुद्ध कारवाई, 70 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 06-07-2026 View Download
16 नांदेड परिक्षेत्रातील गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम महिनाभरात दहा हजार पानटपऱ्यांची झाडाझडती, (80) गुन्हे दाखल, 1 कोटी 27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 01-07-2026 View Download
17 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाकडून किनवट येथे जुगार अड्ड्यावर छापा अवैध व्यवसाय विरोधी मोहीमेदरम्यान आणखी (103) गुन्हे दाखल, (126) इसमांविरुद्ध कारवाई 17-05-2026 View Download
18 नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी मोहिम आठवडयात (335) गुन्हे दाखल, 2 कोटी 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 08-05-2026 View Download
19 नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी मोहिम सहाव्या दिवशी (49) गुन्हे दाखल, (63) इसमांविरुद्ध कारवाई, 32 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 07-05-2026 View Download
20 नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी मोहिम पाचव्या दिवशी (52) गुन्हे दाखल, (63) इसमांविरुद्ध कारवाई, 25 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 06-05-2026 View Download
21 नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी मोहिम तिसऱ्या दिवशी (79) गुन्हे दाखल, (117) इसमांविरुद्ध कारवाई, 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 04-05-2026 View Download
22 अवैध व्यवसाय विरोधी मोहिम नांदेड परिक्षेत्रात दुसऱ्या दिवशी (25) गुन्हे दाखल, (28) इसमांविरुद्ध कारवाई, 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 03-05-2026 View Download
23 अवैध व्यवसाय विरोधी मोहिम नांदेड परिक्षेत्रात पहिल्या दिवशी (25) गुन्हे दाखल, (48) इसमांविरुद्ध कारवाई 02-05-2026 View Download
24 नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम आणखी पाच कारवायांत नऊ जण गजाआड, (8) लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त 21-03-2026 View Download
25 नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम आणखी सात कारवायांत नऊ जण गजाआड, (9) लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त 19-03-2026 View Download
26 नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी आणखी (17) जण गजाआड, (5) लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त 18-03-2026 View Download
27 नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम (13) आरोपी गजाआड, 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 17-03-2026 View Download
28 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची नांदेडात कारवाई इस्लापुर येथील जुगार अड्डयावर कारवाई करत 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तर गुटखा विरोधी मोहिमेत 10 लाखांचा माल जप्त 15-03-2026 View Download
29 नांदेडमध्ये अवैध वाळू विरुध्द मोठी कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक पथकाकडून 2 कोटी रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त 12-03-2026 View Download
30 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या नांदेड व लातूरमध्ये धाडी नांदेड शहरातील विमानतळ व लातूर जिल्हयातील देवणी भागात मटका अड्डयांवर छापे, 94 हजार रुपयांच्या रोख रकमेसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत 11-03-2026 View Download
31 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या उदगीर मध्ये धाडी उदगीर शहर व ग्रामीण भागात मटका अड्डयांवर छापे, 66 हजार रुपयांच्या रोख रकमेसह सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत 10-03-2026 View Download
32 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची नांदेड मधील अवैध रेतीविरुध्द कारवाई 1 कोटी रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त 07-03-2026 View Download
33 गुटखा व मटका कारवाईत 91 हजारांचा मुद्देमाल जप्त 06-03-2026 View Download
34 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या नांदेड व परभणी जिल्ह्यात धाडी नांदेड शहरातील भाग्यनगर भागात मटका तर परभणीत जुगार अड्ड्यावर छापा 28-02-2026 View Download
35 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची परिक्षेत्रात अवैध व्यवसायिकांविरुध्द मोहिम अहमदपुरात मोठा वाळू साठा जप्त, तर किनगांव, कळमनुरीत मटक्याविरुध्द कारवाया दोन कोटी रुपयांची साधनसामुग्री, वाळू व रोख रक्कम जप्त 27-02-2026 View Download
36 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची नांदेड मधील अवैध रेतीविरुध्द कारवाई 1 कोटी रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त 15-02-2026 View Download
37 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचा अवैध रेती उत्खनन व वाहतुक करणाऱ्यांवर छापा 2 कोटी रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त 05-02-2026 View Download
38 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचा लातूर शहरातील मटका बुक्कीवर छापा 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 1 लाख 41 हजार रुपयांची रोकड जप्त 05-02-2026 View Download
39 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचा बिलोली येथील जुगार अड्डयावर छापा तीन लाख रुपयांच्या रोकडसह 16 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 03-02-2026 View Download
40 150 दिवसीय ई - गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम - नांदेड परिक्षेत्र कार्यालय राज्यात प्रथम 27-01-2026 View Download
41 पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचे हिंगोली व नांदेड मध्ये छापे 73 लाख रुपयांच्या गुटख्यासह 1 कोटी 3 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त 19-01-2026 View Download
42 अवैध व्यवसाय विरोधी अभियान (123) अवैध व्यवसायिक हद्दपार, तर (6) जण MPDA अंतर्गत स्थानबद्ध नांदेड परिक्षेत्रात वर्षभरात 15,000 कारवाया, 109 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त 01-01-2026 View Download
43 अवैध व्यवसाय विरोधी अभियान - 07 (87) अवैध व्यावसायिक हद्यपार, तर (5) जण MPDA अंतर्गत स्थानबध्द नांदेड परिक्षेत्रात नोव्हेंबर महिन्यात आणखी 1466 कारवाया, 14 कोटी रुपयांचा मुद्येमाल जप्त 03-12-2025 View Download
44 अवैध व्यवसाय विरोधी अभियान- 5 सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुमारे 438 कारवाया, 50 लाखाहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त. 23-09-2025 View Download
45 अवैध व्यवसाय विरोधी अभियान- 5 नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू निर्मूलनासाठी मास रेडचे आयोजन 21-09-2025 View Download
46 नांदेड परिक्षेत्रातील गैरप्रकार व अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी आता हेल्पलाइन ‘खबर’ 16-08-2025 View Download
47 नांदेड परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या मूल्यमापनात सोनखेड पोलीस ठाणे सलग चौथ्यांना अव्वल 13-08-2025 View Download
48 अवैध व्यवसाय विरोधी अभियान- 3 जुलै महिन्यात आणखी 2000 कारवाया, 12 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त 01-08-2025 View Download
49 अवैध व्यवसाय विरोधी अभियान - 3 नांदेड परिक्षेत्रात 'मासरेड'चे आयोजन 19-07-2025 View Download
50 अवैध व्यवसाय विरोधी अभियान - 2 नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची मोहीम आणखी तीव्र, जून महिन्यात दोन हजार कारवाया, सात कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. 01-07-2025 View Download
51 नांदेड परिक्षेत्रात हातभट्टी निर्मूलनासाठी 'मासरेड'चे आयोजन 22-06-2025 View Download
52 पंधरवड्यात आणखी 973 कारवाया, अडीच कोटींहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत 16-06-2025 View Download
53 नांदेड परिक्षेत्रात हातभट्टी निर्मुलनासाठी 'मासरेड' चे आयोजन 14-06-2025 View Download
54 अवैध व्यवसाय विरोधी अभियान-2 नांदेड परिक्षेत्रात मासरेड चे आयोजन 08-06-2025 View Download
55 मे महिन्यात दीड हजार कारवाया, 7 कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त 01-06-2025 View Download
56 तिसऱ्या आठवड्यात आणखी 373 कारवाया, सुमारे साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त 22-05-2025 View Download
57 'अवैध व्यवसाय विरोधी अभियान -१' दुसऱ्या आठवडयात आणखी 409 कारवाया, 1 कोटीहून अधिक रकमेचा मुद्येमाल जप्त 15-05-2025 View Download
58 'अवैध व्यवसाय विरोधी अभियान -१' पहिल्या आठवडयात सुमारे 400 कारवाया, 1 कोटीहून अधिक रकमेचा मुद्येमाल जप्त 09-05-2025 View Download
59 1 मे पासून नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान - 1 30-04-2025 View Download
60 नांदेड परिक्षेत्रीये कार्यालयाचे वेबसाईटचे कुलगुरू श्री मनोहर चासकर यांचे हस्ते उद्घाटन 15-04-2025 View Download
61 नांदेड परिक्षेत्रात हातभट्टी निर्मुलनासाठी 'मासरेड' चे आयोजन 13-04-2025 View Download