हिंगोलीत जुगारावर छापा, 23 जणांवर गुन्हा दाखल, 18 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे पथकाची कामगिरी
गाेदातीर समाचार - पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर
पोलीस उप महानिरीक्षक यांनी साधला जनतेशी जनसंवाद
पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचा अवैध रेती उत्खनन व वाहतुक करणाऱ्यांवर छापा 2 कोटी रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त
पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचा लातूर शहरातील मटका बुक्कीवर छापा 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 1 लाख 41 हजार रुपयांची रोकड जप्त
पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचा बिलोली येथील जुगार अड्डयावर छापा तीन लाख रुपयांच्या रोकडसह 16 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
राज्यात नांदेड पोलीस परिक्षेत्रेचा डंका कायम
पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य
E-Governance मध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्रेचा डंका
नांदेड परिक्षेत्र कार्यालय राज्यात प्रथम
पोलीस उपमहानिरीक्षक यांचे हिंगोली व नांदेड मध्ये छापे 73 लाख गुटख्यांच्या 1 कोटी 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर दैनिक लोकमत बातमी – खबर हेल्पलाईनने उडवली अवैध धंदेवाल्यांची झोप
अवैध व्यवसाय विरोधी अभियान
अवैध व्यवसाय विरोधी अभियान
अवैध व्यवसाय विरोधी अभियान (123) अवैध व्यवसायिक हद्दपार, तर (6) जण MPDA अंतर्गत स्थानबद्ध नांदेड परिक्षेत्रात वर्षभरात 15,000 कारवाया, 109 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर जिल्हा वार्षिक तपासणी
मा. पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी हिंगोली जिल्हा पोलीस स्टेशन नरसी नामदेव येथे वार्षिक तपासणी दरम्यान भेट देवून ठाणे परिसराची पाहणी केली.